Amayra is a fitness enthusiast in her mid-thirties. She balanced her job with
a workout routine and a diet. She never missed her annual check-up. But life always has a twist in store. When she sat in the waiting room flipping through a magazine, during regular annual checkup, she couldn’t have imagined life-changing news that awaited
her.
She got a call from her doctor about...
Saturday, June 22, 2024
Friday, March 8, 2024
कचरावेचक ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक, डॉक्टर व अनेक मान्यवर यांच्यासमोर आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मायाशी माझी भेट झाली. या भेटीतून तिच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची बाजू समोर आली. एक अशिक्षित स्त्री काय करू शकते हे समजावे, तिचा संघर्ष सर्वांना समजावा, स्वतःजवळ काहीही नसताना कचरावेचक ते पत्रकार,...
Monday, January 1, 2024
रिफ्रेश बटणाच्या शोधात

२०२३ संपून २०२४ सुरू होईल. २०२३ वर्ष नेहमीप्रमाणेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं. अनेक प्रश्न अजूनही मनात आहेतच. उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालूच आहे. काही तर्कशुद्ध वाटणाऱ्या गोष्टी तर्कहीन वाटायला लागल्या आहेत. वास्तविकता आणि आभास यातील सीमारेषा खरंच धूसर होत असल्याचे जाणवायला लागलं आहे . इथे...
Sunday, October 1, 2023
गौराई

आज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बोलू जरा. आमच्या येण्याने तुम्हा बायकांना अगदी उसंत मिळत नाही. आमच्या तरी किती तर्हा. तुझ्याकडेच बघ एक येते श्रावणात शुक्रवारी आणि दुसरी भाद्रपदात. काही...
Friday, August 18, 2023
मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी

स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्या पगाराचे प्रत्येकाकडून पत्र घेऊन घर घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून बॅंकेत निवेदन देणारी एक कष्टकरी महिला. एकीने घरच्या जबाबदाऱ्यासाठी नोकरी सोडली तर दुसरीने...
Wednesday, June 21, 2023
योग: एक परिपूर्ण जीवनशैली
.png)
२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे
योग. २५०० वर्षांपूर्वी पतंजली ऋषींनी 'पातंजल योगसूत्र' हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितला
आहे. ते म्हणतात, 'योग:श्चित्तवृत्ती निरोध:'....
Sunday, December 11, 2022
ऑस्ट्रेलिया : एक अनुभव

नुकताच काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांना भेट देण्याचा योग आला.
भेटी दरम्यान लक्षात आलेल्या या वेगळेपण स्पष्ट करणाऱ्या गोष्टी ! आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना जमिनीच्या पारंपरिक मालकांना आदरांजली वाहून किंवा मायभूमीप्रती आदर दर्शवून, (acknowledging the traditional owners of...
Monday, September 26, 2022
नवरात्र : स्त्री शक्तीचा उत्सव

स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्र. स्त्रीच्या विविध रूपाप्रमाणेच नवरात्रातील देवीचीही वेगवेगळी रूपे. नऊ दिवसाच्या या नवदुर्गा - प्रबळ इच्छाशक्ती, निर्भयता व सामर्थ्याचे प्रतीक शैलपुत्री आनंद, समाधान देणारी, शांत, सुंदर व तेजस्वी ब्रह्मचारिणी शक्तिशाली व संयमी चंद्रघंटा एकाच...
Monday, January 10, 2022
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
आपल्यापैकी बहुतेकांनी वदनी कवळ घेता... हा श्लोक ऐकला आहे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ही या श्लोकातील शेवटची ओळ. या ओळीत जो खोलवर अर्थ दडला आहे तो आपण खरंच समजून घेतला आहे का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्वयंपाक करण्यापासून ते प्रत्यक्ष जेवण होईपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्व क्रिया एक पवित्र...
Thursday, August 12, 2021
Plastic and Health
Earth is drowning with plastic. Look around you and plastic is everywhere. We are using plastic products from head to toe. Can you think of life without plastic? What is Plastic, Single use Plastic, Micro-plastic ?
Plastic is a synthetic organic polymer. It is ideally suited...
Sunday, August 1, 2021
Milk with Superpower
The “World Breastfeeding Week” is celebrated in the 1st week of August every year, since 1992. It commemorates the Innocenti Declaration signed in August 1990 by government policy makers, WHO , UNICEF & other organizations.
Why to celebrate breastfeeding week ?
To highlight the importance...
Monday, June 21, 2021
21 June : International Yoga Day

Today we are celebrating international yoga day.We all are very proud of our rich cultural heritage. Let's look back. Aadi Yogi imparted knowledge of yoga to Devi Parvati. Yoga is symbol of Shiva and Shakti. First reference to yoga has been found in Rigveda. Great sages through their wisdom...
Tuesday, June 15, 2021
Blood donation is a reflection of our physical well-being

काही वर्षांपूर्वी माझ्या एका अगदी जवळच्या व्यक्तीला ऑपरेशन मधील गुंतागुंतीमुळे बरेच रक्त देण्याची गरज होती. रक्त पेढीतून (blood bank) रक्त घेऊन ते देण्याची चर्चा घरात होती. रक्त पेढीतून रक्त घेऊन येणे म्हणजे बँकेतून पैसे काढण्याएवढी सोपी गोष्ट असती तर ! खरंतर आपण जसे बँकेत पैसे ठेवतो...
Tuesday, June 1, 2021
Building resilience in children
Covid-19 pandemic has hugely raised the responsibilities of parents. In the present context because of restriction of movements; children have constrained access to socialization. The isolation caused by restriction in movement has resulted in children being overly sensitive to minor domestic...
Sunday, May 16, 2021
Happy International Day of Families
15th May of every year is observed as “The International Day of Families”. You might have celebrated but why do we celebrate these international days? The United Nations observes these international days as occasions to educate the general public on issues of concern, to mobilize political will...