आपल्यापैकी बहुतेकांनी वदनी कवळ घेता... हा श्लोक ऐकला आहे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ही या श्लोकातील शेवटची ओळ. या ओळीत जो खोलवर अर्थ दडला आहे तो आपण खरंच समजून घेतला आहे का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्वयंपाक करण्यापासून ते प्रत्यक्ष जेवण होईपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्व क्रिया एक पवित्र...
Monday, January 10, 2022
Monday, October 25, 2021
Eating Healthy This Diwali
सप्रेम नमस्कार, आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! ही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांना
आनंदाचे, सुख-समाधानाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो.दिवाळी...प्रकाशाचा, आनंदाचा सण. भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण. भारतातील जवळजवळ
सगळ्याच प्रांतांमध्ये दिवाळी उत्साहात...
Monday, June 7, 2021
7 JUNE: FOOD SAFETY DAY

आजच्या आधुनिक आणि विज्ञानयुगात देखील जागतिक आरोग्य संघटनेला असा दिवस साजरा करण्याची, त्यावर सामाजिक प्रबोधन करण्याची गरज वाटते आहे हे वाचून आश्चर्य वाटले ना?अन्न ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज. दूषित अन्नामध्ये अनेक अतिसूक्ष्म जीवाणू व विषाणू असतात जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. पोटात...