Wednesday, June 23, 2021

23 June : Olympic Day



Olympic day is celebrated worldwide on 23rd of June, every year with the motto "faster, higher, stronger". This day was first celebrated in 1894 to commemorate the birth of the Olympic Games held at Paris. The goal was to promote participation in sports across the world regardless of age, gender or athletic ability.


WHY ARE OLYMPICS IMPORTANT?

Money? There is no doubt that the Olympics mean a lot of additional visitors to the host country but with all the ethical and political problems do they still matter? 

For those who pursue and watch sports, it’s the only forum where the entire world gets to compete on a multiple sport basis. During the Olympic Games, children around the world are exposed for the first time to countries of which they had never previously heard. They also have changed the world by reminding us, every four years, of our shared humanity. 

WHERE DOES INDIA STAND IN THE OLYMPICS?

India only started participating in 1900 when Norman Pritchard won two medals both silvers in athletics and India became the first Asian nation to win an Olympic medal while Khashaba Jadhav is the first individual athlete to represent independent India. India has since then won 28 medals, the hockey team alone has won 8 gold medals! Many people may argue the country does well in the commonwealth games but not so much in the Olympics but that seems to be changing in the recent period. 

INDIAN WOMEN IN THE OLYMPICS !

In a country where sports are often dominated by men, Indian women have succeeded in breaking the stereotypes. 

Nilima Ghose, a track and field athlete, was the first ever Indian woman at the Olympics. She was just 17 years old then! Since then, five women from India have won an Olympic medal.

Karnam Malleswari, a weight lifter became the first Indian woman to win a medal at the Olympics. She created history at the Sydney Olympics in 2000 by lifting 110 and 130 kilogram, winning a bronze medal. She may not have stood on the top step of the podium but Karnam Malleswari had given the country something far more important - the self-belief for Indian women athletes. 

MC Mary Kom, a five time boxing world champion bagged a bronze in the 2012 London Olympics. She continues to make her nation proud and will also be representing India in the 2021 Tokyo Olympics. 

Saina Nehwal is a badminton player who has represented India three times in the Olympics, winning a bronze medal in her second appearance, 2012 London Olympics. 

P V Sindhu, another badminton star who bagged the silver medal, in the 2016 Rio Olympics. She also will be competing in the 2021 Olympics. 

Sakshi Mallik, a freestyle wrestler won the bronze medal in 2016 Rio Olympics and became the first woman wrestler to do so. 

Karnam Malleswari inspired the next generation of athletes- be it MC Mary Kom, Saina Nehwal, PV Sindhu or Sakshi Malik to push themselves and fight through the odds and they are doing it for our generation. 

There is a phrase echoed by the founder of the Olympics, Baron Pierre de Coubertin,”The most important thing in the Olympic games is not the winning but taking part; the essential thing in life is not conquering but fighting well.”


पॅरिसमध्ये २३ जून १८९४ ला झालेल्या ऑलिम्पिकची आठवण म्हणून २३ जून ला ऑलिम्पिक दिन साजरा करतात. खेळात रुची असलेल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्येशाने हा दिवस साजरा केला जातो.

ऑलिम्पिक्स खरंच इतके महत्त्वाचे आहे ?

कशासाठी पैशांसाठी ? ऑलिपिक्समुळे देशात येणाऱ्या खेळाडू व प्रेक्षकांचा देशातील अर्थकारणावर नक्कीच परिणाम होतो पण खेळातील राजकारणाचे काय? खेळाडू, प्रेक्षक यांच्या दृष्टीने पाहिले तर एकाच वेळी सर्व प्रकारचे खेळ पाहायला मिळणे एक मेजवानीच आहे. या निमित्ताने लहान मुलांना कधीही न ऐकलेल्या देशांच्या खेळाडूंना बघण्याची संधी उपलब्ध होते दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक्स मध्ये वेगवेगळ्या देशातील स्तरातील सांपत्तिक स्थितीतील एकाच वेळी एका ठिकाणी येण्याने समानतेचे दर्शन घडते. 

ऑलिपिक्समध्ये भारताचे स्थान !

1900 साली नॉर्मन प्रिचर्ड प्रथम भारताकडून खेळला त्यांनी प्रथमच भारताला दोन रजत पदकेही मिळवून दिली तर खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारताकडून खेळून वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय. आशियाई देशात भारत ऑलिम्पिक्स मध्ये पदके मिळवणारा पहिला देश ठरला तो नॉर्मन प्रिचर्ड यांच्यामुळे. भारताला त्यानंतर अठ्ठावीस पदके मिळवली मिळाली त्यामध्ये एकमेव हॉकी या खेळा मध्ये आठ सुवर्ण पदके भारताने मिळवली आहे 

ऑलिम्पिक्स मधील भारतीय स्त्रिया !

भारतात खेळात महिलांना दुय्यम स्थान मिळूनही ऑलिम्पिक्स मध्ये महिलांनी आपला ठसा उमटवला आहे.

मैदानी खेळातील ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला आहे 17 वर्षीय नीलिमा घोष . त्यानंतर अनेक महिलांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी पाच महिलांना पदकही प्राप्त झाले आहे. 

वेटलिफ्टर करनाम मल्लेश्वरी ही पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला. २००४ मध्ये 110 व 130 किलो वजन उचलून तिने भारताला कास्य पदक मिळवून दिले. तिने स्वतःवर विश्वास ठेवून महिला काहीही साध्य करू शकतात हे दाखवले. 

पाच वेळा बॉक्सिंग विश्वविजेत्या मेरी कोमने 2012 लंडन ऑलिंपिक्स मध्ये कास्य पदक मिळवले. ती 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. 

सायना नेहवालने आतापर्यंत तीन वेळा बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवले आहे. 

पी व्ही सिंधू ने 2016 ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन मध्ये रजत पदक मिळवले व तीही 2021 टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. 

साक्षी मलिक 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये फ्रीस्टाईल रेसलिंग मध्ये कास्य पदक मिळवणारी पहिली महिला रेसलर ठरली. 

मल्लेश्वरीचा आदर्श ठेवून सायना नेहवाल, मेरी कोम, पी व्ही सिंधू व साक्षी मलिक यांनी भारतासाठी पदके मिळवली. यांचा आदर्श पुढील पिढ्या ही ठेवतील अशी आशा करूया. 

ऑलिम्पिकचे संस्थापक बेरोन पियरे दी कोबर्टिन यांनी दिलेला संदेश येथे खूप महत्वाचा वाटतो “ऑलिंपिकमध्ये सहभाग होणे हीच एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे, विजयी होण्याप्रमाणेच मेहनत घेणे गरजेचे आहे “!!!

Written by : Charuta Kamalapur


https://commons.wikimedia.org/wiki/File:Olympic_flag_(vertical).svg

Related Posts:

  • Hepatitis Can’t Wait                            Hepatitis refers to an inflammatory condition o… Read More
  • 23 June : Olympic DayOlympic day is celebrated worldwide on 23rd of June, every year with the motto "faster, higher, stronger". This day was first celebrated in 1894 to co… Read More
  • उपवास आषाढी एकादशी आणि चातुर्मासाच्या निमित्ताने उपवासाविषयी माझी काही प्रामाणिक मतं मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...आहारशास्त्राचा अभ्यास करताना, लोकांच… Read More
  • Eating Healthy This Diwali सप्रेम नमस्कार, आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! ही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुख-समाधाना… Read More
  • Blood donation is a reflection of our physical well-being   काही वर्षांपूर्वी माझ्या एका अगदी जवळच्या व्यक्तीला ऑपरेशन मधील गुंतागुंतीमुळे बरेच रक्त देण्याची गरज होती. रक्त पेढीतून (blood bank) … Read More

3 comments:

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment